शिष्यवृत्ती अर्ज

महत्वाच्या सूचना

आमचा शिष्यवृत्ती कार्यक्रम प्रत्येक विद्यार्थ्याला संपूर्ण पवित्रशास्त्रातून नेण्यासाठी तयार केला आहे. प्रत्येक शिष्यवृत्ती विद्यार्थ्याने “ख्रिस्ताचे जीवन, १” या अभ्यासापासून सुरुवात करणे अगत्याचे आहे.

* जर तुम्ही तुमच्या भागात शाळा सुरू करत आहात तर तुम्ही त्या शाळेचे आयोजक आणि पुढारी आहात, तुम्हाला “प्राचार्य” म्हटले जाते. इतर प्रत्येकाला विद्यार्थी असे म्हणतात.

साइन अप कसे करावे?

  1. आपली भूमिका निवडा, “प्राचार्य” किंवा “विद्यार्थी.”
  2. नोंदणी फॉर्म भरा आणि “सबमिट” या बटणावर क्लिक करा.

तुम्ही आपले खाते सक्रिय केल्यानंतर, तुम्हाला “ख्रिस्ताचे जीवन, १” या तुमच्या पहिल्या अभ्यासक्रमाकडे निर्देशित केले जाईल. जेव्हा तुम्ही यशस्वीरित्या हा अभ्यासक्रम पूर्ण कराल तेव्हा तुम्ही, ख्रिस्ताचे जीवन, च्या पुढच्या अभ्यासक्रमाकडे जाण्यासाठी मुक्त होऊ शकता.

टीप: एकदा का तुम्ही तुमच्या पहिल्या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली,उदाहरणार्थ, इंग्रजीमध्ये, तर केवळ इंग्रजीमध्येच तुम्ही पुढील अभ्यासक्रम घेऊ शकता. तुम्ही अनेक भाषांमध्ये अभ्यासक्रम घेऊ इच्छित असल्यास, तुम्हाला प्रत्येक भाषेसाठी स्वतंत्र विद्यार्थी खाते काढणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की, तुमची अभ्यासक्रम प्रगती, श्रेणी आणि प्रतिलिपी एकत्रित केली जाणार नाहीत.




यूएस च्या बाहेर फक्त वापरकर्ते शिष्यवृत्ती प्राप्त करू शकतात