नमूना अभ्यासक्रम सामग्री

mr-Overview-Cutoff

पायरी-पायरीने संयोजन

प्रत्येक अभ्यासक्रम असा संयोजित केलेला आहे की तुम्हाला पुढे काय करायचे हे नेहमी माहीत असेल. अभ्यासक्रमाअंतर्गत प्रत्येक पानावर ओव्हरव्हयू बॉक्स दिसत असेल जो तुम्हाला एका नजरेत तुमची प्रगती पाहण्याची परवानगी देईल. तुम्ही अभ्यासक्रमात नोंदलेले असताना कोणत्याही आधीच्या पायरीकडे तुम्ही पुन्हा जाऊ शकता.

डाऊनलोड करता येणारा अभ्यास मजकूर

जसे देवाने आपल्याशी बोलण्यासाठी लिहिलेले शब्द निवडलेले आहेत, थ्रू द स्क्रिप्चर्स ही एक वाचनावर-आधारीत शाळा त्याचे हृदय आहे. प्रत्येक अभ्यासक्रम ट्रूथ फॉर टूडेच्या व्याख्यान मालिकांच्या खंडांचा अर्थ समजून घेतो. डिजिटल स्वरुपात पुरविला गेलेला प्रत्येक खंड संपूर्ण अभ्यासक्रमात तुमच्यासाठी “अभ्यास मजकूर” म्हणून काम करेल आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तो तुमच्याकडे ठेवण्यासाठी तुमचाच असेल! ख्रिस्ताचे जीवन, १ या पहिल्या अभ्यासक्रमामधून एक छोटा नमूना डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.

नमूना अभ्यास मजकूर डाऊनलोड करा

 

अभ्यास मार्गदर्शक

अभ्यास मजकूर हा पाच वाचनाच्या विभागांमध्ये विभागलेला असेल ज्यातील प्रत्येक विभागानंतर एक परीक्षा असेल. तुम्हाला परीक्षांची तयारी करण्यासाठी, वाचनाचा प्रत्येक विभाग एका अभ्यास मार्गदर्शकासह येतो ज्यात तुम्हाला महत्त्वाच्या संज्ञा आणि तुम्हाला माहीत असणे गरजेचे असलेले आशय ओळखता येतील. ख्रिस्ताचे जीवन, १ मधील पहिला अभ्यास मार्गदर्शक डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.

नमूना अभ्यास मार्गदर्शक डाऊनलोड करा

 

अभ्यासातील मदत

काही अभ्यासक्रम अतिरिक्त डाऊनलोड्ससहित येतात जसे की नकाशे आणि तक्ते जे तुम्ही शिकण्यासाठी वापरू शकाल. ख्रिस्ताचे जीवन, १ मधील अभ्यास मदत डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.

नमूना अभ्यास मदत  डाऊनलोड करा

 

परीक्षा

पाच विभाग परीक्षा आहेत आणि एक अंतिम, सर्वसमावेशक परीक्षा आहे आणि तुम्ही प्रत्येक परीक्षा तुमच्या सोयीनुसार देऊ शकता. खालील नमुन्यात तुम्ही पाहू शकता की परीक्षेत एकाच प्रकारचे पन्नास प्रश्न असतील. परीक्षांना श्रेणी दिल्या जातील आणि तुमची प्रत्येक परीक्षा संपल्यानंतर त्वरित निकाल दर्शविले जातील.

mr-Test-Cutoff

 

ख्रिस्ताचे जीवन, १ मध्ये नोंदणी करा