वैयक्तिक निवड

तुमच्या निवडीच्या वैयक्तिक अभ्यासक्रमातून तुमचे ज्ञान वाढवा

आमच्या वैयक्तिक अभ्यासक्रमांपैकी पार्टेक हा एक तुमच्या निवडीसाठी बायबलच्या पुस्तकावरील कसून अभ्यास आहे. जर तुम्ही बायबलच्या तुमच्या आवडत्या पुस्तकाबाबत अधिक जिव्हाळ्याने समजून घेण्याचा प्रयत्न करीत असल्यास, तुम्हाला आकलनास अवघड वाटत असलेल्या पुस्तकाचे अधिक चांगला अर्थ समजून घेण्यासाठी, किंवा बायबलच्या वर्गात किंवा अभ्यास गटाला शिकविण्यापूर्वीचा एक उजळणी अभ्यासक्रम असो, आमचे वैयक्तिक अभ्यासक्रम बायबलातील संदेशाच्या तुमच्या सखोल आकलनाचे परिपूर्ण मार्ग आहेत.

आमचे अभ्यासक्रम पहा


Learn at your own pace

तुमच्या स्वत:च्या वेगाने शिका

थ्रू द स्क्रिप्चर्स ऑनलाइन शाळा तुम्हाला तुमच्या स्वत:च्या वेगाने शिकणे सक्रिय करीत शिकण्यासाठी एक संरचित मांडणी देते.

शिकण्याच्या सर्व पातळ्यांसाठी आदर्श

तुम्ही नवीन ख्रिश्चन असाल किंवा प्रभूच्या शब्दाचे अनुभवी विद्यार्थी असाल, थ्रू द स्क्रिप्चर्सचा प्रत्येक अभ्यासक्रम प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरवितो.

अभ्यासक्रमाबरोबर काय येते?

प्रत्येक अभ्यासक्रम तुम्हाला गरजेच्या सर्व गोष्टींसहित येतो. अमूल्य अशा डिजिटल पुस्तकासह डाऊनलोड करण्याचे साहित्य अभ्यासक्रमाच्या शेवटी तुमच्याकडे ठेवण्यासाठी आणि तुमचेच असेल. प्रत्येक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 50 दिवस असतील आणि जर तुम्हाला अभ्यासक्रमाची लांबी वाढवायची असेल तर तुम्ही सुरूवातीच्या 50 दिवसांच्या शेवटी कमी किंमतीत तसे करू शकता.

अनुभवी प्राध्यापक आणि विद्वानांनी लिहिलेले डिजिटल पुस्तक

महत्त्वाचे आशय ओळखण्यात मदत करण्यासाठी 5 अभ्यास मार्गदर्शक

यशस्वी वाचनाची खात्री करण्यासाठी 6 परीक्षा

तुम्हाला मार्गावर राहण्यात मदत करण्यासाठी वाचनाचा वेग मार्गदर्शक

सहाय्यक साहित्य जसे की नकाशे, तक्ते, व्हिडिओ आणि अधिक

तुम्हाला अभ्यास करायला आवडणारा अभ्यासक्रम निवडा.

सर्व अभ्यासक्रम एकावेळी एक असे घेण्यासाठी डिजाइन केलेले आहेत. खाली आमचे सर्व उपलब्ध अभ्यासक्रम आहेत. तुमच्या निवडीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, तुमच्याकडे पुढील अभ्यासक्रमाकडे जाण्याचाकिंवा आमच्या उपलब्ध अभ्यासक्रमांमधून कोणताही निवडण्याचा पर्याय असेल.

विशिष्ट अभ्यासक्रमांचे गट पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कामगिरीची प्रमाणपत्रे बहाल केली जातील. हे गट खाली रंगाने दर्शविले आहेत.